रविवार, 20 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर..

एशियानेट न्यूज पोर्टलवर 20 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. महायुती महाराष्ट्र विधानसभेत भाजपा १५५, शिवसेना ७८ आणि अजित पवार ५५ जागा लढवणार असल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. 

२. भाजपची यादी कधीही येऊ शकते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

३. मतदारयाद्यांमध्ये फेरफार करण्यात आली असून बावनकुळे जबाबदार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

४. ठाकरे गट अमित ठाकरेंची माहीम विधानसभा मतदारसंघ सोडणार असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. 

५. लढणार की पाडणार याचा निर्णय आज मनोज जरांगे सांगणार आहेत. 

Share this article