
१. महायुतीच्या जागांचा तिढा सुटला असून काही जागांचा प्रश्न हा राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून सोडवावा असं सांगण्यात आलं आहे.
२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॅप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असून ते सुखरूप आहेत.
३. महाविकास आघाडीमध्ये २७८ जागांवर तिढा सुटला आहे.
४. राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
६. राऊत यांना आम्ही हायकमांड मानत नसल्याचा टोला नाना पटोले यांनी मारला आहे.
७. इंदापूरमधून प्रवीण माने हे अपक्ष लढणार असल्याचं त्यांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.