वसुबारसनिमित्त मित्रपरिवाराला खास Messages, Images पाठवून साजरा करा सण

Published : Oct 27, 2024, 08:55 AM IST
Vasubaras 2024

सार

अश्विन कृष्ण एकादशीच्या दिवशी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून महाराष्ट्रात दिवाळीच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होते. अशातच वसुबारच्या मराठमोळ्या शुभेच्छा मित्रपरिवाराला पाठवून आजचा सण साजरा करा.

Vasubaras 2024 Wishes in Marathi : दिव्यांचा सण म्हणून ओखळल्या जाणाऱ्या दिवाळीचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी वसुबारसपासून दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला जातो. यंदा वसुबारस येत्या 28 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. अशातच वसुबारसच्या मित्रपरिवाराला मराठमोळी शुभेच्छापत्र, Images, WhatsApp Status, Facebook Post शेअर करत सण साजरा करा.

वसुबारस निमित्त गोमातेच्या पूजनाने
तुमच्या घरात सुख, शांती, आणि समाधान नांदो!

 

 

 

गोमातेचा आशीर्वाद घेऊन,
आनंदाची वाट पुढे जाऊ,
वसुबारसचा सण घेऊन

गोमातेचे पूजन म्हणजे परोपकाराचं प्रतीक,
तिच्या आशीर्वादाने तुझे जीवन आनंदाने
आणि समाधानाने भरून जावो!

वसुबारसच्या शुभ दिवशी,
वसुबारसच्या शुभेच्छांनी तुझे नवे जीवन सजो!

वसुबारसचा पवित्र सण आला,
गोमातेचे पूजन करूया दिवाळीच्या सणाला

आणखी वाचा : 

Lakshmi Pujan 2024 वेळी फुलांच्या काढा या 6 सुंदर आणि सोपी रांगोळी

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरींची पूजा करण्याचे खास महत्व, घ्या जाणून

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Lemon Peel Uses : लिंबाची साल फेकून देताय? थांबा! हे ८ भन्नाट उपयोग नक्की पाहा
Navratri 2026 : गरबा नाईटसाठी ट्राय करा हे ५ बॉलिवूड आय मेकअप लुक्स