स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार, Messages, WhatsApp Status मित्रपरिवाराला पाठवून सकारात्मक विचाराने करा दिवसाची सुरुवात

Swami Vivekanand Inspirational Quotes : सकाळची सुरुवात नेहमीच सकारात्मक विचारांनी व्हावी असे म्हटले जाते. यासाठीच मित्रपरिवाराला तुम्ही गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी पुढील काही स्वामी विवेकानंदांचे काही प्रेरणादायी विचार नक्की पाठवू शकता.

Chanda Mandavkar | Published : Jun 26, 2024 1:51 AM IST / Updated: Jun 26 2024, 10:46 AM IST
15
Swami Vivekanand Inspirational Quotes

ज्या वेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील. तेव्हा समजून जा की तुम्ही चूकीच्या मार्गावर चालत आहात.

25
Swami Vivekanand Inspirational Quotes

स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल.

35
Swami Vivekanand Inspirational Quotes

हे जग एकप्रकारची व्यायामशाळाच आहे. जिथे आपण स्वत:ला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो.

45
Swami Vivekanand Inspirational Quotes

जर तुमच्या मेंदू आणि मनामध्ये संघर्ष सुरू असेल तर कायम आपल्या मनाचं ऐका.

55
Swami Vivekanand Inspirational Quotes
Share this Photo Gallery