Sant Nivruttinath Maharaj Punyatithi : संत निवृत्तीनाथांना पुण्यतिथीनिमित्त Messages, WhatsApp Status व Images च्या माध्यमातून महाराजांना करा वंदन
संत निवृत्तीनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायातील शैव आणि वैष्णव यांच्यामधील भेदभाव नष्ट केला होता. याशिवाय संत निवृत्तीनाथ यांना वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु मानले जाते. बुधवारी (03 जुलै) संत निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.