छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, रामनवमीच्या शुभेच्छा!
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,ऐश्वर्य आणि स्थिरताआणो ही प्रार्थना,श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती तुझी ।राम राखे अंतरी ।रामासाठी भक्ती तुझी ।राम बोले वैखरी ।श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,राम सर्वस्व आहे..राम सुरुवात आहे आणिराम शेवट आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे धाम आहे,एक वचनी, एक वाणी,मर्यादा पुरूषोत्तम,अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
शुभ दिवस आहे राम जन्माचाचला करुया साजरा,तुम्हाला सगळ्यांनाश्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा :
Ram Navami च्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय, आयुष्यात येईल सुख-समृद्धी
Rama Navami 2024: रामनवमीला अयोध्येला जायचंय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, दर्शनासाठी नवे नियम जारी
Chanda Mandavkar