आज (9 एप्रिल) सर्वत्र गुढीपाडव्याच्या सण साजरा केला जात आहे. याशिवाय हिंदू नवर्षाचीही सुरूवात होणार असल्याने सर्वत्र प्रसन्न,आनंद आणि उत्साहाचे वातावरण असणार आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त तुम्ही मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवू शकता.
निळ्या आभाळात शोभते उंच गुढी नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
29
Happy Gudi Padwa 2024
नूतन वर्ष आणि गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!