Raksha Bandhan 2024 : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बहिण-भावाला मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, WhatsApp Status पाठवून अतूट नात्यातील प्रेमाचा सण साजरा करा.
यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!