Propose Day 2025 वेळी प्रिय व्यक्तीला रोमँटिक मेसेजच्या माध्यमातून द्या शुभेच्छा

Propose Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमधील दुसरा डे म्हणजेच प्रपोज डे 8 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आयुष्यातील प्रिय व्यक्तीला मनातील भावना व्यक्त खास मेसेज पाठवा. 

Propose Day 2025 Wishes : फेब्रुवारी महिना प्रत्येक कपलसाठी खास असतो. या महिन्यात व्हेलेंटाइन वीकची धूम पहायला मिळते. या वीकमध्ये वेगवेगळ्या डे वेळी प्रिय व्यक्तीसाठी मनातील भावना व्यक्त करणे, प्रपोज करणे ते गिफ्ट देण्यापर्यंतच्या गोष्टी केल्या जातात. अशातच 8 फेब्रुवारीला ‘प्रपोज डे’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आयुष्यातील प्रिय व्यक्तीला पुढील खास मेसेज पाठवून प्रपोज डे च्या शुभेच्छा देऊ शकता.

आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय 
एकटेपणात तुझी सोबत हवीय आनंदाने भरलेल्या या आयुष्यात 
प्रेम फक्त तुझंच हवंय हॅपी प्रपोज डे

तुला जिंकून घेण्याचे मला लागलेय आहे वेड, मला समजून घेशील ना? 
तुझ्या प्रेमाची मला लागलीये ओढ, साथ मला देशील ना?
 Happy Propose Day !

नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकंच तुला सांगणार आहे…
Happy Propose Day!

एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
हॅप्पी प्रपोज डे...

तुझ्या एका हास्यासाठी
चंद्र सुद्धा जागतो
रात्रभर तिष्ठत बिचारा
आभाळात थांबतो
Happy Propose Day!

प्रेम प्रेम प्रेमाची साथ,
आता अजून काय मागू
तुझ्याशिवाय खास
हॅप्पी प्रपोझ डे

आणखी वाचा : 

Valentine Dayला गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यावं, पर्याय जाणून घ्या

Valentines Week: व्हॅलेंटाईन वीकसाठी ५ रोमँटिक डेस्टिनेशन्स

Read more Articles on
Share this article