Neem Benefits for Skin : कडुलिंब हा भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः त्वचेच्या समस्यांवर कडुलिंब अत्यंत प्रभावी मानला जातो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचा निरोगी राहते.
नीम नियमित वापरल्यास चेहऱ्यावरील डाग, पिंपल्सचे डाग आणि टॅनिंग कमी होते.
फेसपॅक: नीम पावडर + लिंबाचा रस + मध = डागांसाठी खास उपाय
56
त्वचेला नैसर्गिक चमक देतो
नीमच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचेचे नुकसान कमी होते आणि त्वचा उजळ दिसते.
66
टीप:
नीम पेस्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्यास कोरडेपणा होऊ शकतो. त्यानंतर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
संवेदनशील त्वचेवर वापरण्यापूर्वी टेस्ट करावी.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)