Summer hair care tips : उन्हाळा आला की केवळ त्वचेचीच नाही, तर केसांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ऊन, घाम, धूळ आणि प्रदूषण यामुळे केस कोरडे, कमकुवत आणि तोकडे होऊ लागतात. अशातच उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया.
तापलेल्या उन्हात डोक्यावर थेट सूर्यप्रकाश पडल्याने केसांचा पोत खराब होतो. बाहेर जाताना स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
26
केमिकल ट्रीटमेंट्स टाळा
उन्हाळ्यात केस आधीच कमकुवत होतात. अशावेळी स्ट्रेटनिंग, कलरिंग किंवा रिबॉन्डिंगसारख्या केमिकल ट्रीटमेंट्स टाळाव्यात.
36
संतुलित आहार घ्या
प्रोटीन, लोह, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, आणि व्हिटॅमिन्स असलेला आहार केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचा आहे. हिरव्या भाज्या, फळं, सुकामेवा यांचा आहारात समावेश करा.