युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करण्यासारख्या काही पेयांबद्दल जाणून घेऊया.
व्हिटॅमिन सी युक्त लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते.
भरपूर पाणी असलेल्या काकडीचा रस प्यायल्याने युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते.
ॲंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त आल्याचा चहा प्यायल्याने युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते.
ॲंटी-ऑक्सिडंट्सने भरपूर ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते.
ॲंटी-ऑक्सिडंट आणि ॲंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असलेले हळदीचे दूध प्यायल्याने युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते.
चेरी फळांमध्ये ॲंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी बीटचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरते.
Rameshwar Gavhane