100 ग्रॅम लिंबामधून सुमारे 53 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते. चला, लिंबापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असलेल्या फळांबद्दल जाणून घेऊया.
100 ग्रॅम संत्र्यामध्ये 53.2 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे लिंबापेक्षा थोडे जास्त व्हिटॅमिन सी संत्र्यामधून मिळते.
100 ग्रॅम पपईमध्ये 60 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.
100 ग्रॅम पेरूमध्ये 228 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.
100 ग्रॅम आवळ्यामध्ये 600 ते 700 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.
100 ग्रॅम स्ट्रॉबेरीमध्ये 58.8 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.
100 ग्रॅम किवीमध्ये 93 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते.
100 ग्रॅम जांभळामधून 181 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते.
आरोग्य तज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच आहारात बदल करा.
Rameshwar Gavhane