हा लेख महिलांसाठी असलेल्या विविध प्रकारच्या चांदीच्या पायल डिझाइन्सची माहिती देतो. यामध्ये पारंपरिक ते आधुनिक डिझाइन्स, त्यांची टिकाऊपणा आणि त्वचेसाठी असलेले फायदे सांगितले आहेत.
बायकोला गिफ्ट द्या हे पैंजण, पायात घातल्यावर पडतील प्रेमात, घुंगराच्या आवाजाने येईल तुमची आठवण
महिलांच्या पायात चांदीचे पायल चांगले दिसून येतात. त्यामध्ये घुंगरापासून ते अनेक डिझाईन येत असतात, तुम्ही तुमच्या डिझाइननुसार त्यामध्ये बदल करत जाऊ शकता. हे घातल्यावर आपला लूक पूर्णपणे बदलून जातो.
26
श्री शोभा कलेक्शन सिल्व्हर पायल
महिलांसाठी असलेल्या हे चांदीचे पायल अतिशय सुंदर दिसून येतात. आपण बऱ्याच वर्षांसाठी त्याचा सहजपणे वापर करू शकता. याचा आकार १०.५ इंच असून ते घातल्यावर स्टाईलमध्येच दिसून येतं.
36
महिलांसाठी पूजा दागिने एलिगंट स्टर्लिंग सिल्व्हर अँकलेट ओरिग्नल प्लेन पायल
महिलांनी या प्रकारचे पायल घातल्यावर त्यांचे पाय सुंदर दिसतात. या पायलमुळं पारंपरिक लूक महिलांच्या लुकला मिळतो आणि त्या कार्यक्रमात गेल्यावर उठून दिसतात. त्वचेसाठी हे पायल वापरायला चांगले आहेत.
या पायलचा आकार १०.५ इंच असून ते मजबूत असतात, त्यामुळं महिला त्याचा कुठंही वापर करू शकतात. आपण हे चांदीचे पायल मैत्रिणीला किंवा बायकोला गिफ्ट म्हणून देऊ शकता. या पायलमुळं शरीर थंड राहायला मदत होते.
56
लेकॅला ९२५ स्टर्लिंग सिल्व्हर पायल
आपण चांदीचे पायल शोधत असाल तर हा पर्याय सर्वात चांगला आहे. १०.५ इंच आकाराचा हा पायल वापरायला दणकट आहे. यामध्ये कोणतेही रत्न नसून त्यामुळं आपला लूक आकर्षक होतो.
66
सिल्व्हर प्लेटेड पायल
महिलांसाठी हे पायल अतिशय सुंदर असतात. ते पायल दीर्घकाळ टिकणारे असतात. एकाच आकारात उपलब्ध असलेला हा डिझायनर पायल महिला आणि मुलींसाठी पारंपारिक लूक देतो. हे सुंदर पायल डिझाइन देखील एक उत्तम भेटवस्तू आहे.