Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र दिनानिमित्त Wishes, Messages, HD Images, WhatsApp Messages आणि शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा आजचा दिवस

Published : May 01, 2024, 06:00 AM ISTUpdated : May 01, 2024, 07:04 AM IST

Maharashtra Day 2024 :  आज 1 मे म्हणजेच 'महाराष्ट्र दिवस' साजरा केला जात आहे. याशिवाय आजच्या दिवशी कामगार दिवसही असतो. पण महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना 1 मे रोजी झाली होती. यामुळे दोन्ही राज्ये आज स्थापना दिवस साजरा करत आहेत.

PREV
19
Maharashtra Din 2024

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

29
Maharashtra Din 2024

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

39
Maharashtra Din 2024

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

49
Maharashtra Din 2024

माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

59
Maharashtra Din 2024

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
ज्याच्या संस्कृती, परंपरेचा जगभरात आहे गाझा-वाझा
असा महान, पवित्र आहे महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

69
Maharashtra Din 2024

बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

79
Maharashtra Din 2024

महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

89
Maharashtra Din 2024

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

99
Maharashtra Din 2024

कपाळी केशरी टिळा लावितो…
महाराष्ट्र देशा तुला वंदितो…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा :

Maharashtra Day 2024 : 1 मे रोजी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या खास गोष्टी

Labor Day साजरा करण्यामागील असा आहे इतिहास, जाणून घ्या महत्त्व

Recommended Stories