Hanuman Jayanti 2024 Wishes : आज (23 एप्रिल) सर्वत्र हनुमान जयंती साजरी केली जातेय. याशिवाय प्रभू श्रीरामांसह हनुमानाचे भक्त हनुमान जयंतीला खास पूजा करतात. यंदाच्या हनुमान जयंतीला विशेष शुभेच्छा पाठवून साजरा करूयात हनुमानजन्मोत्सव.
रामाचा भक्त, रुद्राचा अवतार आहे तू अंजनीचा लाल आणि दृष्टांचा काल आहेस तू हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
29
Hanuman Jayanti 2024 Wishes
अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली, अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
39
Hanuman Jayanti 2024 Wishes
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!