Janmashtami 2024 निमित्त खास संदेश पाठवून साजरा करा कृष्ण जन्मोत्सव

Janmashtami 2024 : आज (26 ऑगस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास Messages, WhatsApp Status, शुभेच्छापत्र पाठवून जन्मोत्सव साजरा करा. 

Chanda Mandavkar | Published : Aug 26, 2024 7:58 AM
19
Janmashtami 2024 Wishes

जसा आनंद नंदच्या घरी आला

तसा तुमच्या आमच्याही येवो

प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो

जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा!

29
Janmashtami 2024 Wishes

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता

ते आहेत नंदलालचे गोपाला

बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा

मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

39
Janmashtami 2024 Wishes

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद

लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास

असा आहे श्रीकृष्ण खास

जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

49
Janmashtami 2024 Wishes

रुप मोठे प्रेमळ आहे,

चेहरा त्याचा निराळा आहे,

सर्वात मोठ्या समस्येला,

श्रीकृष्णाने सहज मात दिली आहे

जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

59
Janmashtami 2024 Wishes

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,

राम नारायणं जानकी वल्लभं,

जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

69
Janmashtami 2024 Wishes

गोकुळात होता ज्याचा वास,

गोपिकांसोबत ज्याने रसला रास,

यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता,

तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

79
Janmashtami 2024 Wishes

कृष्ण मुरारी नटखट भारी

माखनचोर जन्मला

रोहिनी नक्षत्राला

देवकी नंदाघरी

बाळ तान्हे तेजस्वी

मोहूनी घेती

सर्व मिळूनी पाळणा गाती

जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

89
Janmashtami 2024 Wishes

दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,

तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,

सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी

नाव अनेक पण उत्साह तोच

जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

99
Janmashtami 2024 Wishes

दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,

तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,

सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी

नाव अनेक पण उत्साह तोच

जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

आणखी वाचा : 

Janmashtami 2024 : बाळगोपाळला सजवण्यासाठी वस्रांचे पाहा खास डिझाइन

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या पूजेसाठी अशी सजवा थाळी, पाहा Ideas

Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos