स्वातंत्र्य दिन २०२५ : शुभेच्छा, देशभक्ती शायरी, प्रेरणादायी कोट्स व फोटो स्टेटस

Published : Aug 14, 2025, 02:30 PM IST

Independence Day Wishes : 15 ऑगस्टला देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र, संदेश पाठवून तिरंग्यासह देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या सपूतांना सलाम करा. 

PREV
15
Independence Day Wishes

ना धर्मासाठी जगावे, ना धर्मासाठी मरावे, माणुसकीच धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठीच जगावे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

25
Independence Day Wishes

विजयी विश्वतिरंगा प्यारा झंडा उँचा रहे हमारा, माझ्या भारत मातेच्या चरणी नमन, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

35
Independence Day Wishes

ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधतेत एकता सत्यमेव जयते आहे आमचा नारा जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारत देश आमचा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

45
Independence Day Wishes

विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्याचा चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

55
Independence Day Wishes

उत्सव तीन रंगाचा, आज आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Read more Photos on

Recommended Stories