दहीहंडीच्या गोडव्याने तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद नांदो.
एकता, उत्साह आणि आनंदाने भरलेला हा दहीहंडीचा सण तुम्हाला सुख-समृद्धी देवो.
मानवी पिरॅमिडसारखी तुमची स्वप्नं उंचावोत आणि यश तुमच्या हाती लागो!
प्रयत्न, धैर्य आणि जिद्दीने यशाची हंडी तुम्ही नक्की फोडाल.दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या इतरही बातम्या वाचा, येथे क्लिक करा.
गोविंदा आलरे आल! दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
Chanda Mandavkar