Independence Day 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवत तिरंग्याला करा सलाम

Independence Day 2024 Wishes : येत्या 15 ऑगस्टला भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र, व्हॉट्सअ‍ॅप पाठवत भारताच्या शूरवीरांना सलाम करा. 

Chanda Mandavkar | Published : Aug 14, 2024 5:01 AM IST / Updated: Aug 14 2024, 10:32 AM IST
18
Independence Day 2024 Wishes

ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.

28
Independence Day 2024 Wishes

मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

38
Independence Day 2024 Wishes

सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे

सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे

जय हिंद जय भारत…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

48
Independence Day 2024 Wishes

दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

58
Independence Day 2024 Wishes

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

68
Independence Day 2024 Wishes

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव लहरू दे तिरंगा

78
Independence Day 2024 Wishes

जगभरात घुमतोय भारताचा नारा

चमकतोय आकाशात तिरंगा आपला

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

88
Independence Day 2024 Wishes

सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी…ये गुलसिता हमारा…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Independence Day 2024 : अंगणात, शाळेच्या प्रांगणात काढण्यासाठी 8 रांगोळी डिझाइन

Independence Day 2024 साठी पांढऱ्या रंगातील 8 सलवार सूट डिझाइन

Read more Photos on
Share this Photo Gallery