Independence Day 2024 : प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी अंगणात अथवा शाळा-महाविद्यालयांच्या प्रांगणात सुंदर रांगोळी काढण्यासाठी काही खास डिझाइन पाहूया.
भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सुंदर अशी रांगोळी अंगणात अथवा शाळेच्या प्रांगणात काढू शकता. रांगोळीत तिरंगा काढण्यासह वंदे मातरम् देखील लिहा.
स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करणारी सोपी अशी रांगोळी काढू शकता. यासाठी तिरंग्यातील तीन रंगांचा केवळ वापर करावा लागेल.
घराबाहेर अथवा अंगणात हटके अशी स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी काढण्यासाठी ही डिझाइन पाहू शकता. यामध्ये फुल आणि तिरंग्याचे रंग रांगोळीत भरले आहेत.
स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटण्यासाठी मोराची सोपी अशी रांगोळी काढू शकता. मोराच्या पंखांवर तिरंग्याचे रंग भरू शकता.
सिंपल आणि सोपी अशी तिरंग्याची रांगोळी दाराबाहेर काढून स्वातंत्र्य दिन साजरा करू शकता.
ठिपके आणि पट्टीचा वापर करुन स्वातंत्र्य दिनासाठी सुंदर अशी रांगोळी काढू शकता. या रांगोळीत वेगवेगळ्या डिझाइन्सही करण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्य दिनामिनित्त एखादा कार्यक्रम आयोजन करणार असल्यास त्या ठिकाणी फुलांची अशी सुंदर रांगोळी काढू शकता.
दाराबाहेर सोपी आणि आकर्षक तिरंग्याची रांगोळी नक्की ट्राय करुन पहा. या रांगोळीचे व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर नक्कीच पहायला मिळतील.
आणखी वाचा :
Independence Day 2024 निमित्त खास DIY नेल आर्टने खुलवा नखांचे सौंदर्य, VIDEO
Independence Day 2024 साठी पांढऱ्या रंगातील 8 सलवार सूट डिझाइन