Ahilyabai Holkar यांना पुण्यतिथीनिमित्त खास संदेशच्या माध्यमातून करा अभिवादन

अहिल्याबाई होळकर यांची 13 ऑगस्टला पुण्यतिथी आहे. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या अहिल्याबाई भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भीड राणी होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त खास मेसेज माध्यमातून त्यांच्या स्मृतीला वंदन करा.

Chanda Mandavkar | Published : Aug 13, 2024 8:20 AM
18
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

लोककल्याणकारी राणी अहिल्या, राज्यकारभारात तरबेज होत्या,

दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

28
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

घडविले जे जे आपण, करावे त्याचे रक्षण,

बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या, अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार वंदन!

38
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

इंग्रजांनाही दाद न देण्याची

जिद्दच त्यांची न्यारी होती,

राणी असूनही वेगळी जिची छाप होती,

अशी राणी अहिल्याबाई होती!!!

अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

48
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

असामान्य कर्तृत्व, उत्तम शासक, प्रजापालक, वीरांगना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन!

58
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी सक्षम विचारांना व दैदीप्यमान कार्याला मानाचा मुजरा ! थोर स्मृतीस विनम्र अभिवादन!

68
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

ज्यांच्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच खरा स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन!

78
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

उचित न्यायदान करणाऱ्या

अनेक धर्मशाळा, मंदिरे, विहिरी, घाट बांधणाऱ्या

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना मानाचा मुजरा

थोर स्मृतीस विनम्र अभिवादन...!!

88
Ahilyabai Holkar Punyatithi 2024

शासन याचा अर्थ फक्त सत्ता असा नाही

लोकांची सेवा करणे आणि आयुष्य सुधारणे महत्त्वाचे आहे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

आणखी वाचा : 

Independence Day 2024 साठी पांढऱ्या रंगातील 8 सलवार सूट डिझाइन

श्रावणातील शनिवारी करा हे 5 उपाय, राहु-केतूसंबंधित सर्व समस्या होतील दूर

Share this Photo Gallery
Recommended Photos