कोणत्या पद्धतीने मेडिटेशन केल्यावर अनेक फायदे मिळतात?

Published : Apr 16, 2025, 04:02 PM IST

मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा केल्यामुळे मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. दररोज फक्त 10-15 मिनिटं ध्यान केल्यास झोप चांगली लागते, आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं.

PREV
16
कोणत्या पद्धतीने मेडिटेशन केल्यावर अनेक फायदे मिळतात?

खरं सांगायचं झालं तर योग्य पद्धतीने मेडिटेशन (ध्यानधारणा) केल्यावर शरीर, मन आणि आयुष्यात अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. खाली दिलेली माहिती तुम्हाला याबद्दल सविस्तर समजून घेण्यास मदत करेल.

26
शांत आणि एकाग्र मनासाठी

दररोज 10-15 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करत बसल्यानं मन शांत राहतं. विचारांची घालमेल थांबते आणि कामात लक्ष लागायला सुरुवात होते.

36
तणाव कमी होतो

डीप ब्रीदिंग किंवा माईंडफुलनेस मेडिटेशनमुळे कॉर्टिसोल नावाचं तणाव वाढवणारं हार्मोन कमी होतं. मन हलकं वाटतं.

46
झोपेची गुणवत्ता सुधारते

रात्री झोपण्याआधी मेडिटेशन केल्यास झोप पटकन लागते. झोपेत मधेच उठणं कमी होतं.

56
ब्लड प्रेशर आणि हार्ट हेल्थसाठी फायद्याचं

मेडिटेशनमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयाचं आरोग्य सुधारतं.

66
आत्मविश्वास आणि आनंद वाढतो

मनात सकारात्मक विचारांची वाढ होते. आत्मभान जागृत होतं आणि आत्मविश्वास वाढतो.

Recommended Stories