३. खोटे न बोलण्याचा गुण
आपल्या जोडीदाराने कधीही खोटे बोलू नये, असे महिलांना वाटते. जे घडले आहे ते तसेच सांगावे. काहीही न लपवता बोलावे, असे स्वप्न महिला पाहतात. प्रामाणिकपणासोबतच जोडीदार सत्यवादी असावा, असे त्यांना वाटते. खोटे बोलणारा पुरुष त्यांना आवडत नाही.