Gudi Padwa साठी गुढीला या 5 वेगवेगळ्या प्रकारे नेसवा साडी (Watch Video)

गुढीपाडव्याचा दिवशी दरासमोर किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते. गुढी उभारताना वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो. त्यापैकीच एक म्हणजे साडी. यंदाच्या गुढीपाडव्याला पुढील काही प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने साडी नेसवू शकता.

Gudi Padwa 2024 : यंदा गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत 9 एप्रिलला केले जाणार आहे. या सणाला हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे. गुडीपाडव्याच्या दिवशी घराला सजावट करण्यासह गुढी उभारून तिची पूजा केली जाते. गुढी उभारण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो. त्यापैकीच एक म्हणजे साडी. यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने गुढीला साडी कशी नेसवायची हे पाहूया..... (Gudhi la saree kashi nesaychi)


पारंपारिक आणि मराठमोळ्या पद्धतीने गुढीला साडी नेसवण्याची ही सोपी ट्रिक पाहा

5  मिनिटांत अशी नेसवा गुढीला साडी पाहा व्हिडीओ…

लग्नाचा शालू किंवा इरकल साडीपासून गुढीचे वस्र असे तयार करा (Watch Video)

गुढीसाठी स्पेशल शाही मस्तानी पद्धतीची साडी…

गुढीपाडवा विशेष शंखाच्या आकाराची गुढीची साडी…

आणखी वाचा :

Gudi Padwa 2024: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घर खरेदी का करतात माहिती आहे का?

Gudi Padwa 2024: गुढी पाडव्याला मुंबईतील या पाच ठिकाणीच्या शोभा यात्रा नक्की पहा !

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी अंगणात काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाइन

Share this article