झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
आपट्याची पानं, झेंडूची फुलं, घेऊन आली विजयादशमी, दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी…
आला आला दसरा, दु:ख आता विसरा, चेहरा ठेवा हसरा, साजरा करु दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा, नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा…विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…
भगवान राम तुम्हाला सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याचे महान सामर्थ्य आणि धैर्य देवो…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
Chanda Mandavkar