डेटिंग करणं खरंच कठीण आहे आणि त्यात खरा जोडीदार शोधणं तर त्याहून कठीण. महिलांनी रिलेशनशिप किंवा लग्नात स्वतःच्या सीमा (boundaries) ठरवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्या मोकळेपणाने आणि सन्मानाने जगू शकतील. चिनी महिलांनी दिलेल्या या ५ डेटिंग टिप्स प्रत्येक मुलीने जाणून घेतल्या पाहिजेत: