बेली फॅट कमी करण्याचे टिप्स : तुमचेही पोट सुटतच चाललंय का? सुटलेल्या पोटामुळे चालताना-फिरताना-बसताना फार अडचणी येतात का? तर तुमचे वजन वाढले आहे हे लक्षात घ्या. जास्त वजन वाढल्याने गंभीर आजार होतात.
24
आसनांचा करा सराव
वेळीच या समस्येवर नियंत्रण मिळवा. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते योगासने फायदेशीर आहेत ते पाहूया.