त्यांना सर्वकाही सरळ सांगा
जया किशोरींच्या मते, जे लोक आधीच टॉक्सिक असतात त्यांना कधीच जाणीव नसते की त्यांच्या शब्दांचा किंवा कृतींचा दुसऱ्या व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो. म्हणून, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याशी सरळ बोला, त्यांना सरळ सांगायला हवे की त्यांच्या कृतीमुळे तुम्हाला दुःख झाले आहे. जर ती व्यक्ती खरोखर तुमची काळजी करते, तर या संभाषणानंतर ती स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेल.