“तुझ्या कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेने बोई कसा उतराई सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा
नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
कष्टाशिवाय मातीला... बैलाशिवाय शेतीला... अन् बळीराजाशिवाय... देशाच्या प्रगतीला पर्याय नाही... बैलपोळा सणाच्या शुभेच्छा
"शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढवले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा, आज सण आहे बैलपोळा. पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!"
Chanda Mandavkar