Marathi

तुमच्या सिंपल तरी सोबर लूकसाठी विद्या बालनच्या या 6 साड्या करतील कमाल

Marathi

ग्रे फ्लोरल सिल्क साडी

सिल्क ब्लेंड फॅब्रिकची ही साडी सॉफ्ट ग्रे बेसवर फ्लोरल प्रिंट आणि गुलाबी कॉन्ट्रास्ट बॉर्डरसह येते. साध्या दागिन्यांसोबत ही साडी नेसा.  टीचर लूकसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.

Image credits: thousandthreads.india Instagram
Marathi

ब्लू टाय-डाय कॉटन साडी

कॉटन फॅब्रिकची ही साडी इंडिगो शिबोरी/टाय-डाय पॅटर्नमध्ये आहे. सिल्वर ज्वेलरी आणि मोकळ्या केसांसोबत ही साडी खूपच छान दिसेल. उन्हाळ्यात आरामासाठी टिचर्स ही साडी नेसू शकतात.

Image credits: azafashions Instagram
Marathi

ग्रीन फ्लोरल ऑर्गेंझा साडी

ऑर्गेंझा/हलक्या सिल्क डिझाइनच्या या साडीत ब्राईट ग्रीन बेसवर मोठे फ्लोरल प्रिंट आहेत. शाळेतील पार्टी किंवा सणांच्या कार्यक्रमासाठी यावर चोकर नेकलेस ट्राय करू शकता.

Image credits: torani Instagram
Marathi

ब्लॅक-व्हाइट स्ट्राइप कॉटन साडी

हँडलूम कॉटनच्या या साडीवर व्हर्टिकल स्ट्राइप्स आहेत. जर तुमची शरीरयष्टी भरलेली असेल, तर हा पॅटर्न तुम्हाला स्लिम दाखवेल. मिनिमल लूकसाठी जास्त ॲक्सेसरीजशिवाय ही साडी स्टाईल करा.

Image credits: pinterest
Marathi

पिंक बॉर्डरवाली काळी साडी

कॉटन फॅब्रिकच्या या साडीत डार्क बेसवर पारंपरिक प्रिंट आणि ब्राईट बॉर्डर आहे. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमुळे साडीला क्लासी लूक मिळेल.

Image credits: balanvidya Instagram
Marathi

रेड लिनन कॉटन साडी

लिनन किंवा कॉटनची ही साडी सॉलिड लाल रंगात आहे. या साडीचं टेक्सचर्ड ब्लाउज तिला एक युनिक लूक देत आहे. ही साडी सिंपल पण एलिगंट आहे. स्टेटमेंट इअररिंग्स आणि स्लीक बनची याला जोड द्या

Image credits: chipkumedia Instagram

Jewellery: स्टायलिश हूप्स तेही खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये...

Gold Hoop Earrings: फक्त 2 ग्रॅम सोन्यात बनवा हूप इअररिंग्स, या 7 डिझाइन्स सेव्ह करून ठेवा

Teacher Look: टीचर लुकला द्या ग्लॅमरस टच, विद्या बालनच्या या 6 साड्या आहेत बेस्ट

सोन्याच्या अंगठीच्या खास डिझाइन्स, प्रेयसीला वाढदिवसाला द्या गिफ्ट