Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयानिमित्त मित्रपरिवाराला WhatsApp Messages, Wishes, Images आणि शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा सण

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. आज (10 मे) अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयानिमित्त मित्रपरिवाराला शुभेच्छा देत आजचा सण साजरा करा.

Chanda Mandavkar | | Published : May 9, 2024 3:48 PM
18
Akshaya Tritiya Messages 2024

येणारे दिवस तुमच्या आयुष्यात
आनंदाचे जावो, सुख, समाधान घेऊन येवो
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा..!

28
Akshaya Tritiya Messages 2024

तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा,
लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो.. अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

38
Akshaya Tritiya Messages 2024

लक्ष्मीचा वास होवो संकटाचा नाश होवो
शांतीचा वास राहो धनाची बरसात होवो अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

48
Akshaya Tritiya Messages 2024

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

58
Akshaya Tritiya Messages 2024

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

68
Akshaya Tritiya Messages 2024

ज्या आनंदाची अपेक्षा आहे
ती या अक्षय्य तृतीयेला पूर्ण होवो
तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

78
Akshaya Tritiya Messages 2024

होईल दर्शन मंगल स्वरूपाचे
करू व्रत या शुभ दिवसाचे
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

88
Akshaya Tritiya Messages 2024

प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय्य तृतीयाच्या सोनेरी शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Akshaya Tritiya ला घरी करा हे 8 नैवेद्य, लक्ष्मी-नारायण होतील प्रसन्न

अक्षय्य तृतीयेला भाग्य उजळण्यासाठी करा या 5 वस्तूंचे दान

Share this Photo Gallery
Recommended Photos