याला फ्लोअर टू सीलिंग कपाट असेही म्हणतात, जे वॉल टू वॉल डिझाइनवर आधारित आहे. यात सामान्य कपाटापेक्षा जास्त जागा असते. डायमंड कट ग्रिड मिरर केवळ ड्रेसिंग टेबलचे काम करत नाही, तर खोली मोठी आणि चमकदार दाखवतो. हे वॉल माउंटेड असल्याने सामान पसरलेले दिसत नाही. मात्र, हे थोडे महाग असते.