Mango Cutting Hacks & Tricks : उन्हाळ्याच्या दिवसात आंबे खूप विक्रीस येतात. खरंतर, आंबे खाणे बहुतांशजणांना आवडते. पण आंबे कापण्याच्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया.
उन्हाळ्यात आंबे आवडीने खाल्ले जातात. पण आंबे कापण्याच्या काही ट्रिक्स वापरुन नक्कीच तो खाण्याची मजा वाढली जाईल. त्रिकोणी आकारात आंब्याच्या स्लाइस कट करुन खाण्यासाठी देऊ शकता.
25
स्लाइस अँड स्कूप
आंबा कापण्याची आणखी एक पद्धत म्हणजे स्लाईस आणि स्कूप. म्हणजेच, आंबा स्लाईस मध्ये कापून घ्या आणि खा. किंवा ग्लासमध्ये स्कूप करून घ्या आणि गरचा आस्वाद घ्या. ही पद्धत युरोपियन देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
35
हाफ मून स्टाइल
मुलं आंबे खाताना त्याचे डाग कपड्यांना लावतात. अशातच आंब्याचे डाग निघणे अशक्य होते. अशावेळी मुलांना अर्धचंद्र पद्धतीने कापलेला आंबा खायला देऊ शकता.