Viral Video : दुकानदारासमोरच तरूणीचा अश्लील प्रकार, व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त

Published : Apr 10, 2024, 10:01 AM ISTUpdated : Apr 10, 2024, 03:19 PM IST
Viral Video of Delhi Girl

सार

सोशल मीडियावर सध्या एका तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरूणी चक्क पुरुष दुकानदारासमोर कपडे बदलत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत.

Viral Video : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील तरूणी चक्क पुरुष दुकानादारासमोर कपडे बदलत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओ दिल्लीतील महापालिकेच्या मार्केटमधील असल्याचे सांगितले जात आहे.

तरूणी दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आली असता कपडे आपल्याला व्यवस्थितीत होतायत की नाही याचे ट्रायल करून पाहते. खरंतर, दुकानात ट्रायल रूम उपलब्ध असते. तरीही तरूणीने दुकानदारासमोरच कपडे बदलले.

दुकानदारासमोर तरूणीचा संतप्त प्रकार
दुकानात खरेदी करण्यासाठी निवडलेले कपडे व्यवस्थितीत होतायत का हे पाहण्यासाठी तरूणी दुकानदारासमोरच कपड्यांचे ट्रायल करते. तरूणीचा अशा प्रकारावर सध्या संताप व्यक्त केला जातोय. याशिवाय तरूणीने स्वत:हून व्हिडीओ तयार केल्याचेही बोलले जात आहे. (Delhimadhil mulicha video viral)

याआधीही तरूणींचे हैराण करणारे व्हिडीओ व्हायरल
दिल्लीतील एनसीआरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन तरूणींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोन तरूणी दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील डान्स करताना दिसून आल्या. त्यावेळी तरूणी रंगपंचमीचा रंग एकमेकांना मेट्रोमध्ये बसून लावत होत्या. पण त्यांचे हावभाव आणि हातवारे अश्लील होते. याशिवाय आणखी एका तरूणीचा स्कूटीवरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशा प्रकारच्या व्हिडीओनंतर पोलिसांनी कारवाईही करत अटकही केली होती.

आणखी वाचा : 

'Hiring Junior Wife! अनुभवही नको'; लिंक्डइनवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

जया किशोरी यांचे किती झाले आहे शिक्षण, ऐकून तुम्ही व्हाल हैराण

Video : गुवाहाटी विमानतळाच्या छताचा पावसामुळे एक भाग कोसळला, प्रवाशांमध्ये उडाली खळबळ

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!