मुंबईत ट्रॅफिक जामवर महिलेचा संताप, गिरिश महाजनांसमोर आक्रोश

मुंबईत ट्रॅफिक जामवर महिलेचा संताप, गिरिश महाजनांसमोर आक्रोश

Published : Apr 22, 2026, 01:03 PM IST

मुंबईत भाजपच्या जन आक्रोश मोर्चादरम्यान मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि याच वेळी एका महिलेचा संताप अनावर झाला. कॅबिनेट मंत्री Girish Mahajan यांच्या समोरच तिने थेट प्रश्न उपस्थित करत मोर्चा रस्त्यावर न काढण्याची मागणी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, विरोधकांनीही या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. आंदोलनाचा हक्क आणि सामान्य नागरिकांची गैरसोय यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

05:29Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
03:47Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती
08:10SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा
12:29Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा
03:33Eknath Shinde | राहुल गांधींच्या 'शिवबाराती'वर एकनाथ शिंदेंची टीका
06:26Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
03:05Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा
08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप