खाटु श्याम मंदिर का होतंय व्हायरल, काय आहे सत्य?

Published : Jan 21, 2026, 02:28 PM IST

खाटु श्याम, जे महाभारतातील बर्बरिक म्हणून ओळखले जातात आणि श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार मानले जातात. दरवर्षी फाल्गुन महिन्यात त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक पायी यात्रा करून येतात.

PREV
16
खाटु श्याम मंदिर का होतंय व्हायरल, काय आहे सत्य?

खाटु श्याम हे देवस्थान देशभरात प्रसिद्ध होताना दिसून येत आहे. या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर जात असतात. खाटु श्याम हे देवस्थान पावन असल्याचं अनेक भक्तांनी म्हटलं आहे.

26
खाटु श्याम कोण होते?

खाटु श्याम हे महाभारतातील बर्बरिक म्हणून ओळखले जात होते. अनेक भक्त त्यांना श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार मानले जाते, त्यामुळं त्यांच्यावर अनेक भाविक भक्त आजही अपार श्रद्धा ठेवून आहेत.

36
फाल्गुन मेळ्याला भाविकांची मोठी गर्दी

दरवर्षी फाल्गुन महिन्यात भव्य गर्दी होत असते. यावेळी देशभरातून भाविक भक्त खाटु श्याम देवाच्या दारात येत असतात. भाविक भक्त पायी यावेळी खाटु श्याम धामला येत असतात.

46
पायी यात्रा करून पोहचतात देवाला

श्याम बाबाचा जयजयकार करून भाविक भक्त देवाच्या ठिकाणी पोहचत असतात. या ठिकाणी गेल्यानंतर भाविक भक्त यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.

56
दर्शनासाठी तासनतास लागते रांग

दर्शनासाठी या ठिकाणी तासनतास भाविकांची रांग लागत असते. ही श्रद्धा आणि शिस्त पाहून अनेकजण थक्क होत आहेत. भाविक भक्त रिंगस स्टेशनपासून चालत इथपर्यंत पोहचत असतात.

66
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. Instagram Reels, YouTube Shorts आणि Facebook वर मंदिरातील गर्दीचे व्हिडीओ व्हायरल झालेले दिसून आले आहे.

Read more Photos on

Recommended Stories