योगींच्या नमाज वक्तव्यावर वारिस पठाण संतापले | Yogi Adityanath | Waris Pathan | Namaz Controversy

Published : May 19, 2026, 01:00 PM IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांनी रस्त्यावर नमाज पठणावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “रस्ते चालण्यासाठी आहेत, नमाजसाठी नाहीत,” असं म्हणत योगींनी लोकसंख्या नियंत्रण आणि shift मध्ये नमाज पठणाचा उल्लेख केला. यावर AIMIM नेते Waris Pathan यांनी जोरदार पलटवार करत संविधान, secularism आणि सर्व धर्मांना समान अधिकार यावर भाष्य केलं. कांवड यात्रा, पूजा-आरती आणि धार्मिक कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपवर द्वेषाचं राजकारण केल्याचा आरोप केला. तसंच NEET पेपर, पेट्रोल-डिझेल दरवाढ यांसारख्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्यं केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027