Devendra Fadnavis | ड्रॅगन पॅलेसला देवेंद्र फडणवीस देणार निधी

Devendra Fadnavis | ड्रॅगन पॅलेसला देवेंद्र फडणवीस देणार निधी

Published : Nov 24, 2026, 03:02 PM IST

ड्रॅगन पॅलेसच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व, गौतम बुद्धांची शिकवण आणि भारत-जपानच्या धम्म मैत्रीवर भाष्य केले. सात बौद्ध राष्ट्रांचा सांस्कृतिक वारसा उभारण्यासाठी सरकारी निधीचे आश्वासन देत सुलेखा कुंभारे यांचे कौतुक केले. जपानी भाषेत भिक्खूंचे स्वागत करत दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस मेट्रो सुविधा, कोयासान विद्यापीठातील बाबासाहेबांचा पुतळा, डी.लिट. पदवी आणि बौद्ध वारसा संवर्धनाचाही उल्लेख केला.