Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून सुप्रिया सुळेंचे कौतुक

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून सुप्रिया सुळेंचे कौतुक

Published : Nov 24, 2026, 10:04 PM IST

मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा दिल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंनी सुप्रिया सुळेंचे अभिनंदन केले. छोटे मतदारसंघ विकासासाठी आणि जनसंपर्कासाठी आवश्यक असून, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी पक्षाच्या दबावामुळे शांत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल नार्वेकरांवरील जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत संजय राऊतांनी लेखी तक्रार द्यावी, महसूल विभाग चौकशी करेल, असेही बावनकुळे म्हणाले.

03:17Bisleri Causes Cancer : FSSAI | बिसलेरीच्या पाण्यात असुरक्षित घटक, खटल्यास मंजुरी
02:07Nilesh Lanke | राष्ट्रवादी-भाजपासोबत सत्तेत जाणार?, खासदार नीलेश लंके यांचं उत्तर
05:58Sanjay Raut : राहुल नार्वेकर आम्हाला कोर्टाची धमकी देऊ नका कारण .... - संजय राऊत
12:41Devendra Fadnavis | ड्रॅगन पॅलेसला देवेंद्र फडणवीस देणार निधी
02:40Sanjay Raut | सुरतला जाताना 2 आमदारांच्या खूनाचा कट होता, त्यातला 1 मंत्री - संजय राऊत
10:48Manoj Jarange | मनोज जरांगेंचा ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा
01:29Sunetra Pawar | बालेवाडीत सुनेत्रा पवारांनी आजमावलं नेमबाजी कौशल्य
07:34Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, आरोप प्रत्याकोपावर सुनील तटकरे म्हणतात
06:12Supriya Sule | बारामतीतील गोळीबारावर सुप्रिया सुळेंचा इशारा