लहान मुलांसह सर्वांना घातक, शाळेजवळ एनर्जी ड्रिंक नको |Vikrant Pachpute|Health

लहान मुलांसह सर्वांना घातक, शाळेजवळ एनर्जी ड्रिंक नको |Vikrant Pachpute|Health

Published : Jul 03, 2026, 06:02 PM IST

BJP आमदार Vikrant Pachpute यांनी Sting एनर्जी ड्रिंकच्या विक्रीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कंपनीच्या लेबलवर हे पेय मुलांसाठी योग्य नसल्याचे नमूद असूनही ते अल्पवयीन मुलांना सहज उपलब्ध होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कमी किंमत आणि सहज उपलब्धतेमुळे लहान मुले व किशोरवयीन मुलांमध्ये याचा वापर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन भविष्यात हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते असेही त्यांनी म्हटले. शाळांपासून ठराविक अंतरात विक्रीवर निर्बंध आणण्याबरोबरच अल्पवयीन मुलांना एनर्जी ड्रिंक विक्रीवर कठोर नियम करण्याची मागणी त्यांनी केली.

49:21Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
10:37MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department
13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश
03:54'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar
02:56Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
05:15vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
02:35MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune
03:17Vivekananda Patil | नाजूक मॅडम, साजूक तुपाची वरतुनी सोडतीया धार, ऐकाच | Pune MPSC Protest