आदित्य ठाकरे यांचा SRA रखडलेल्या प्रकल्पांवर प्रश्न | SRA | Devendra Fadnavis | Prashant Kishor

आदित्य ठाकरे यांचा SRA रखडलेल्या प्रकल्पांवर प्रश्न | SRA | Devendra Fadnavis | Prashant Kishor

Published : Aug 03, 2026, 06:03 PM IST

आदित्य ठाकरे यांनी वरळीतील रखडलेल्या SRA आणि पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. VP नगरसह अनेक प्रकल्प रखडल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित करत त्यांना गती देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि पीक विमा, प्रशांत किशोर यांच्या विजयावर प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्यावरील भाष्य, ब्रिजभूषण सिंह प्रकरण, केंद्र सरकारवर टीका, NEET आणि परीक्षा गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील कारवाई, भाजपच्या कार्यपद्धतीवर आरोप, मुंबई-गोवा महामार्ग, E20 इंधन, राम मंदिर देणगी प्रकरण, सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहार तसेच मुंबई महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर आपली भूमिका मांडली

02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan
09:39Manoj Jarange | मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं सहकार्याचं आवाहन Eknath Shinde on Jarange
03:36मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना | Manoj Jarange | Maratha Protest
03:23Manoj Jarange | जरांगे अंतरवलीतून निघताच मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया fadanvis on jarange
04:32Chandrashekhar Bawankule | 18 जिल्ह्यांच्या दुष्काळावर चंद्रशेखर बावनकुळे | Disha Salian Case
08:15Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai
07:07MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE
05:23Eknath Shinde London Visit | लंडन दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं? | Virat Kohli
05:27लंडनमध्ये विराट कोहलींची एकनाथ शिंदेंशी भेट | Virat Kohli | Eknath Shinde
04:40Marbat Festival | मारबत उत्सवात देवेंद्र फडणवीस, उमेश यादव | Maharashtra Culture