पुणे: माध्यमांशी संवादात सुप्रिया सुळे; अजित दादांवरील घटनेवर प्रतिक्रिया | Supriya Sule | Pune

Published : Feb 19, 2026, 07:04 PM IST

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या कार्याध्यक्ष आणि खासदार Supriya Sule यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित दादांच्या घटनेने पार्थ आणि जय दोघेही अतिशय दुःखी आहेत. विमान दुर्घटना कशी घडली यावर अजूनही विश्वास बसत नाही. जयने याबाबत कालच आपली भावना व्यक्त केली.” अशाच Political News, Leaders Reaction, Maharashtra Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

07:52निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi
11:44दलवाई यांची भूमिका मराठी सक्तीला विरोध | Mumbai | Marathi | Politics
08:08संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
02:17नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप | India | Politics | Congress | BJP
03:17मराठी सक्तीवर संदीप देशपांडे यांचा इशारा न पाळल्यास कारवाई | Mumbai | Marathi | MNS | Politics
06:00रामदास आठवले यांचे वक्तव्य: रिक्षा चालकांना मराठी सक्तीवर भूमिका, बंगाल-तमिळनाडूत सत्ताबदलाचा दावा
02:41पियुष गोयल यांचा दावा: तमिळनाडूत सत्ता बदलणार, बारामतीत सुमित्रा पवार विजयी होणार
02:53मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पलटवार, खरगे प्रकरणावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट
08:23रोहित पवारांचे मोठे वक्तव्य: भावनिक बारामती निवडणूक, तपासावरही सवाल
04:22बारामती पोटनिवडणूक 2026: श्रीनिवास पवारांचे मतदान, पवार कुटुंबासाठी भावनिक लढत