सुप्रिया सुळे: Missing Link चौकशीची मागणी, सरकारला सवाल | MissingLink | Inquiry | Baramati

Published : Jul 08, 2026, 01:00 AM IST

सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील जलजीवन मिशनची रखडलेली कामे, स्मार्ट मीटरबाबत वाढती नाराजी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून केवळ तारखा दिल्या जात असून ठोस निर्णय होत नसल्याची टीका त्यांनी केली. Missing Link प्रकल्पाच्या पहिल्याच पावसात झालेल्या समस्यांवर स्वतंत्र चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना जबाबदार धरण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर सखोल चौकशीची मागणी करत सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळले.

10:52ऋतु तावडे: 15 जुलैनंतर पुन्हा रेड अलर्टची शक्यता | MumbaiRain | RedAlert | BMC
05:19बिक्रम सिंह: मुंबईतील पावसाचा जोर उद्यापासून कमी होणार | IMD | Monsoon | Forecast
04:42त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे बंद, मुसळधार पावसामुळे भाविकांना प्रतीक्षा | Rain | Devotees | Temple
04:55मुंबईत लिफ्ट शाफ्टमध्ये पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेजाऱ्यांचा दावा | Mumbai Lift Accident
04:59मुंबईत 580 पेक्षा जास्त झाडे पडली: Sanjay Ghadi | Wind | RedAlert | Rain
02:45मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकाणी दरडी | Landslide | Highway | Rain
03:38मुंबईत वेगवान वाऱ्याचा इशारा: Devendra Fadnavis | Wind | HighTide | Rain
03:34Devendra Fadnavis यांचा इशारा, नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता | Rain | Cloudburst | Alert
03:08मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद, दरड-पाणी साचल्याचा फटका | Landslide | Traffic | Rain