सुनेत्रा पवार NCP विधिमंडळ नेत्या; आजच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ | Dy CM Sunetra Pawar

Published : Jan 31, 2026, 05:07 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची NCP विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड करण्यात आली आहे. NCP विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर त्या विधानभवनातून रवाना झाल्या. Sunetra Pawar Oath Ceremony, NCP Update, Maharashtra Politics – सर्व अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा.

06:05मनोज जरांगे: बंडू जाधवने मोठी चूक केली! | Manoj Jarange | Eknath Shinde
06:02देवेंद्र फडणवीस: जरांगेंशी चर्चेतून मार्ग काढू | Manoj Jarange | Maratha Protest
10:27संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं | Nepal floods | Mohan Bhagwat | Devendra Fadnavis
06:13Devendra Fadnavis | Nashik Kumbh | देवेंद्र फडणवीस: कुंभाआधी सर्व कामे पूर्ण करू
04:16Auto Taxi Drivers | Marathi Language | Devendra Fadnavis | सरकारकडून मराठी शिकायला वर्षभर; चालक खुश!
07:02Sharad Pawar | शरद पवारांची मुंबईतील ससून डॉकला भेट
06:47Raksha Bandhan | रितू तावडे-किशोरी पेडणेकरांनी एकमेकींना राखी
05:20Auto Taxi Drivers | Marathi Language | मराठीसाठी वर्षभर वेळ; संजय निरुपमांकडून स्वागत | Nepal Floods
03:04Marathi talking | तुम्हाला कुणी मराठीची सक्ती केली तर मी आहे - अभिजित राणे
03:17Raksha Bandhan | मुरलीधर मोहोळ यांना बहिणीने बांधली राखी