Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य

Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य

Published : Oct 13, 2026, 10:05 PM IST

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील 21-0 विजयानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हे यश अजितदादांच्या 35 वर्षांच्या कष्टांचं आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाचं फळ असल्याचं म्हटलं. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार असून केंद्राच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. पदवीधर निवडणुकीवर नंतर बोलणार असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करत क्रीडा विभागाकडून प्रोत्साहनासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली. धाराशिवच्या पाणीप्रश्नाबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचंही सांगितलं.