स्पायडर-मॅन बनून विद्यार्थ्यांचे आंदोलन, सोनम वांगचुकांना भिवंडीत पाठिंबा | SonamWangchuk | NEET

स्पायडर-मॅन बनून विद्यार्थ्यांचे आंदोलन, सोनम वांगचुकांना भिवंडीत पाठिंबा | SonamWangchuk | NEET

Published : Jul 20, 2026, 06:06 PM IST

भिवंडीमध्ये विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि NEET प्रकरणावर शांततापूर्ण आंदोलन केले. यावेळी स्पायडर-मॅनच्या वेशात सहभागी झालेल्या तरुणाने सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांचा आवाज दडपला जाऊ नये, अशी मागणी केली. टीम भिवंडी रक्षकच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकावे, शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न सोडवावेत आणि मागण्या मान्य होईपर्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला.