एसटीमध्ये 3000 नव्या बसची भर! प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय | EV कडे मोठं पाऊल

एसटीमध्ये 3000 नव्या बसची भर! प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय | EV कडे मोठं पाऊल

Published : Mar 24, 2026, 06:23 PM IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 3000 नव्या बसचा समावेश करण्यात आला असून याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते झाला. या बसमध्ये CCTV, GPS आणि panic button सारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की ग्रामीण आणि दुर्गम भागातही एसटी सेवा पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात आणखी 5000 बस आणि मिनी बसही येणार आहेत. तसेच इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेत, भविष्यात diesel-पेट्रोल बसऐवजी electric vehicles (EV) घेण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

09:38Nitin Gadkari | नितीन गडकरी यांना जेव्हा धक्का बसला, जेव्हा पत्रकाराने हा प्रश्न विचारला
05:06Tukaram Munde | माणसांना नाही, गाईलाही ते लाडू खाऊ घालू नका, असं का म्हणाले तुकाराम मुंढे
03:22Amruta fadanvis | फडणवीस यांना कुणाशीही जवळीक करण्याची गरज नाही- अमृता फडणवीस
06:23Sanjay Raut | मुख्यमंत्र्‍यांनी ठाण्यातील गुंडशाहीपुढे गुडघे टेकले - संजय राऊत
05:24Farmers Protest l बीडमध्ये राजेंद्र मस्केंचा दुष्काळासाठी रास्ता रोको
10:31sanjay raut | जेलमध्ये एक अतिशय सुंदर, सुविधायुक्त कोठडी होती, ती मला दिली नाही, कारण - संजय राऊत
03:01Raj Thackeray | बाळासाहेबांना न आवडणारे संजय राऊत सामनाचे संपादक कसे झाले? राज ठाकरे Sanjay Raut
10:47Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे सांगितले संजय राऊत आणि बाळासाहेबांचे किस्से Sanjay Raut
12:44Raj Thackeray | मिश्कील राज ठाकरे | बाळासाहेब हे संजय राऊत यांना का शिव्या घालायचे | Sanjay Raut
16:58Ashish Shelar मी राऊतजवळ बसेन पण दाऊदजवळ नाही Sanjay Raut