शिवसेनेचा मोठा निर्णय, राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली | Jyoti Waghmare | Shiv Sena

शिवसेनेचा मोठा निर्णय, राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली | Jyoti Waghmare | Shiv Sena

Published : Mar 05, 2026, 07:05 PM IST

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या Jyoti Waghmare यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देत पक्षाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ आणि राहुल शेवाळे यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना, शेवटच्या क्षणी वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अशाच Maharashtra Political News, Rajya Sabha Updates, Breaking News साठी Channel Subscribe करा.

03:35संजय राऊतांचा भाजपवर हल्ला, ड्रग्स आणि महिला आरक्षणावर सवाल
02:57शायना एनसींचा पलटवार: ममता बॅनर्जी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा
13:47रोहित पवारांचा आरोप: डिलिमिटेशन, परराष्ट्र धोरण आणि भ्रष्टाचारावर सरकारवर निशाणा
11:36फडणवीसांचा युवांना संदेश: युआ जागर यात्रेला हिरवा झेंडा
03:48महायुतीचा जनआक्रोश मोर्चा: महिला आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला
06:23नाशिक TCS प्रकरण: निदा खानला अंतरिम दिलासा नाकारला, 27 एप्रिलला पुढील सुनावणी
03:48महिला आरक्षणावर संजय निरुपम यांचा हल्लाबोल, विरोधकांवर गंभीर आरोप
05:35महिला आरक्षणावर ज्योती वाघमारे यांचा संताप, विरोधकांवर तीव्र टीका
03:15महिला आरक्षण विधेयकावर श्रिकांत शिंदे यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर गंभीर आरोप
02:47Maharashtra New Rule: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य | १ मेपासून नवा नियम लागू