पुण्यात विषारी दारू प्रकरणावर शिवसेनेचं आंदोलन, हडपसर पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी | Pune | Liquor

पुण्यात विषारी दारू प्रकरणावर शिवसेनेचं आंदोलन, हडपसर पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी | Pune | Liquor

Published : May 29, 2026, 08:02 PM IST

पुण्यातील हडपसर परिसरात विषारी अवैध दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणावर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. शहरप्रमुख प्रमोद भांगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करत अवैध दारू अड्डे बंद करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.